|
Author मी एक ८१ वर्षांचा निवृत्त स्थापत्य सल्लागार आहे. माझा गणेश मूर्ती संग्रह करण्याचा छंद असून माझ्या संग्रहात गणेशाच्या ५,००० पेक्षा जास्त मूर्ती आहेत. या खेरीज एक छंद म्हणून मी व माझी पत्नी दोघांनी घराच्या गच्चीवर एक मातीविरहित जैविक बाग (नंदनवन) फुलवली आहे.Write something about yourself. No need to be fancy, just an overview. ArchivesNo Archives Categories |